मध्य प्रदेश : पत्रकार हत्येप्रकरणी कठोर कारवाई करणार

भोपाळ : मध्यप्रदेशातील भिंडमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संदीप शर्मा (वय 35) यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी आक्रमक झालेल्या माध्यमांनी थेट मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना जाब विचारला आहे.

रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असणाऱ्या शर्मा यांना एका ट्रकने उडवले. भिंडमधील पोलीस ठाण्यासमोरच हा अपघात झाला. बेकायदा वाळू उपशाविषयी शर्मा यांनी एक स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर वाळू माफियांकडून जीविताला धोका असल्याची तक्रारही त्यांनी दिली होती. दरम्यान, बिहारच्या अरामध्ये एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली.  दरम्यान, आता याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)