मध्यप्रदेशात गाईला ‘माता’ म्हणायचं आणि केरळात त्याच गाईच्या बछड्याला मारायचं : मोदींचा काँग्रेसवर घणाघात

छिंदवाडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये काँग्रेसवर घणाघाती टीका केली. याबाबत प्रसिद्ध वृत्तसंस्था एएनआय द्वारे ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये लोकांना संबोधित करताना मोदी काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारा केरळ येथे ‘गोवंशाची’ हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा दाखल देत मध्यप्रदेश निवडणुकांमधील काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘गायीला’ दिले गेलेले स्थान हे केवळ जनतेला भुलवण्यासाठी असल्याचं म्हंटल आहे.

आजच्या सभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी पी. चिदंबरम यांना देखील फाटकारताना यांच्या द्वारे काँग्रेस अध्यक्षांच्या नावांच्या यादीवर बोलताना, ‘देशाच्या जनतेला माहीत आहे सीताराम केसरी यांच्यासोबत काय झाले’ असे वक्तव्य केले.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)