मतदानासाठी भुजबळ, कदम विधानभवनाकडे रवाना

मुंबई – जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि रमेश कदम हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी विधानभवनाकडे रवाना झाले आहे.

पोलीस बंदोबस्तात त्यांना मतदानासाठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नेतेही उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)