मठवाडी येथे वह्यांचे वाटप

गराडे- गंगाराम दादा युवामंचच्या वतीने मठवाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी थापे वारवडीचे सरपंच निलेश जगदाळे, उपसरपंच सुनिल जगदाळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष योगेश जगदाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे संतोष जगदाळे, मुख्याध्यापक गणेश पंडित व सुभाष फडतरे, अण्णा जगदाळे आदीसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)