मका, बाजरी बियाणे 100 टक्‍के अनुदानावर उपलब्ध

विडणी – विडणी, ता. फलटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्यावतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मका, बाजरी बियाणे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर उपलब्ध असून खतासाठी हेक्‍टरी 4600 रूपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. तरी या अनुदान योजनेचा लाभ जास्तीतजास्त ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय डॉ. भोसले यांनी केले आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)