लाडक्या बाप्पाचे आज सगळीकडे उत्साहात आगमन होत आहे. पुण्याच्या प्रसिध्द गणपतींपैकी एक मंडई शारदा गणपतीच्या मिरवणुकीस उत्साहात सुरूवात झाली असून यावेळी बाप्पांची मुर्ती बैल जुंपलेल्या रथात ठेवण्यात आली आहे. ढोल-ताशांच्या गजरात मंडई शारदा गणपती मिरवणूक मार्गक्रमण होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)