मंचरला आज मराठा संवाद यात्रेचे आगमण

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील मंचर येथे मराठा संवाद यात्रा सोमवारी (दि. 19) दुपारी साडे अकरा वाजता येणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते शरद पोखरकर यांनी दिली. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यात मराठा संवाद यात्रा सोमवारी येणार आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक, जिल्हा, तालुका समन्वयक मार्गदर्शन करणार आहेत. तरी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऍड. सुनील बांगर, उद्योजक अजय घुले यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)