भोसरीत गुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

पिंपरी। महापालिके तर्फे शिक्षक दिनी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे गुरुवार दि. 20 ला दु. 3 वा. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात वितरण होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव उपस्थित राहणार आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पालिकेने अर्ज मागवले होते. एकूण 63 अर्ज आले, अशी माहिती शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)