भोरचा फरारी व्यापारी अखेर गजाआड

भोर – भोर शहरातील सोन्या चांदीचा व्यापारी महेंद्र छगनलाल ओसवाल (वय 45, रा.मंगळवार पेठ) यांच्या विरोधात नोकरीचे अमिष व अश्‍लिल छायाचित्र प्रसिद्ध केल्याची फिर्याद एका 26 वर्षीय मुलीने भोर पोलिसांत दिली होती. त्यानुसार महेंद्र ओसवाल यांच्यावर (दि.13)गुन्हा नोंदविला होता.

मात्र, आरोपी ओसवाल हा गेल्या आठ दिवसांपासून फरार होता. आज, रविवारी (दि.22) तो भोरमध्ये आला असताना भोर पोलिसांनी त्याला अटक करुन भोर न्यालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती भोर पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक पांडुरंग सुतार व त्यांचे सहकारी पोलिस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)