भोगाडवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

राजगुरूनगर- भोगाडवस्ती (काळूस) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत काळूस यांच्या 14 वित्त आयोगाअंतर्गत व जिल्हा परिषद निधी अंतर्गत भोगाडेवस्ती, काळूस, खैरे साळुंकेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब, प्रिंटर, क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी गटशिक्षणअधिकारी संजय नाईकडे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, बबनराव आरगडे, पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, पंचायत समिती सदस्या ज्योती आरगडे, काळूराम कड, काळूसच्या उपसरपंच रूपाली खैरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)