भैरवनाथ मंडळाची विद्युत रोषणाई

चिंबळी-माजगाव (ता. खेड) येथील भैरवनाथ तरूण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही परंपरेनुसार अनाठायी खर्चाला फाटा देत विद्युत रोषणाई केली आहे. गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूजा आरती ग्रामपंचायत सदस्य पवन पाटारे यांच्या हस्ते करून दररोज ग्रामस्थ व महिलांनी साठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)