भुजबळ जामीनासाठी पुन्हा हायकोर्टात

मुंबई – महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतणे समीर भुजबळ यांनी पुन्हा जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सर्वाच्च न्यायालयाने “एमएलए’ कायद्यातील कलम 45 (1) घटनाबाह्य ठरविल्यानंतरही विशेष “पीएमएलए’ न्यायालयाने डिसेबर महिन्यात भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात भुजबळ यांनी उच्च न्यायालयात अपील केले आणि जामीनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर पुढील महिन्यात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)