भीषण अपघातात पोलीस अधिकारी ठार

उडतारे येथील घटना : दोनजण गंभीर, कारचा चक्काचूर
भुईंज, दि. 7 (प्रतिनिधी) –
ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर उडतारे गावच्या हद्दीत कारचा पुढचा टायर फुटूल्याने मागील बाजुचे चाक निसटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून चालक जागीच ठार झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान मृत चालक सचिन प्रताप शिंदे हे पाटखळ येथील असून बीड पोलीस दलामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने पोलीस खात्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाठखळ या गावावर शोककळा पसरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)