भिगवण येथे सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

भिगवण- श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. नाभिक समाजाच्या वतीने श्री भैरवनाथ मंदिर येथे सर्व समाजातील बांधवांच्या वतीने सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी पुण्यतिथीच्या निमित्ताने हरिभाऊ कोऱ्हाळे यांचे कीर्तन करण्यात आले. उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, उपसरपंच जयदीप जाधव, अशोक शिंदे, शंकर गायकवाड, प्रदीप वाकसे, रमेश धवडे, संजय रायसोनी, तुषार क्षीरसागर, नाभिक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड, रमेश गायकवाड, राजेंद्र दळवी, प्रकाश दळवी,दादासो काशीद,भगवान जगताप, चंद्रकांत लोखंडे,आबासो साळुंके, श्रीकांत काशीद, विठ्ठल गायकवाड, सचिन राऊत, उमेश गाडेकर, प्रशांत जगताप, विजय दळवी, सुधीर लोखंडे, भारत राऊत, राजेंद्र गायकवाड यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)