भिगवण येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

भिगवण- विधी व सेवा समिती व इंदापूर तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने भिगवण येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिरत्या लोकन्यायलयाचे न्यायाधीश डी. डी कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड मधुकर ताटे, भिगवण ग्रामपंचायतचे उपसरपंच जयदीप जाधव, सीमा हांडे, दिलीप गिरंजे, कमलेश रोजी, शंकर गायकवाड, प्रदीप वाकसे, सचिन बोगावत, पराग जाधव, ग्रामसेवक भीमराव भागवत, संघटनेचे सचिव किरण लोंढे, अँड माधव शितोळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)