भिगवणला गळफास घेवून मजुराची आत्महत्या

डिकसळ – भिगवण येथील नवीन मासळी मार्केट इमारतीच्या खिडकीला दोराच्या साह्याने गळफास घेवून मजुराने आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. मोहन रामचंद्र शिंदे (वय 42, रा. मदनवाडी ता. इंदापूर) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. तर याबाबची माहिती प्रमोद रामचंद्र जाधव यांनी भिगवण पोलिसांना दिली. पुढील तपास पोलीस करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)