भारिपकडून सहा उमेदवार पुरस्कृत

नगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम पक्षाची युती झाली आहे. भारिपने चार अधिकृत उमेदवार दिले असून सहा अपक्ष उमेदवार पुरस्कृत केले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी दिली. या पुरस्कृत करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसणार असल्याचा दावा सोनवणे यांनी केला आहे. केडगावतील प्रभागात हे उमेदवार पुरस्कृत केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
16 :thumbsup: Thumbs up
14 :heart: Love
12 :joy: Joy
5 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)