नवी दिल्ली : भारतीय वायू सेनेच्या ‘चिता’ या हेलिकॉप्टरचा आज नाथा टॉप हेलिपॅडवर अपघात झाला. जम्मूहून नाथा टॉप येथे जाणाऱ्या या हेलिकॉटरमध्ये 2 प्रवासी आणि 2 कर्मचारी होते. हे हेलिकॉप्टर नाथा टॉप हेलिटॉपवर कोसळले. त्यातून प्रवास करणारे दोन्ही प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)