भारतीय महिला हॉकीसंघाचा इंडोनेशियावर विजय 8-0 ने दिली मात

जकार्ता – येथे सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा 8-0 असा सहज पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली असून भारताचा आगामी सामना कझाकस्तान सोबत मंगळवारी होणार आहे.
सामन्याच्या सुरूवातीपासून राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंडोनेशियाच्या संघावर वर्चस्व गाजवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)