जम्मू आणि काश्मीर येथील बंदिपुरा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ही माहिती सैन्याच्या जनसंपर्क विभागाद्वारे देण्यात आली आहे.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)