भारतीय गुंतवणूकदारांचा प्रवास (भाग-१)

१९४७ पासून भारतीय गुंतवणूकदार आजपर्यंत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांची निवड करत आलेला आहे. परंतु गेले काही वर्षात गुंतवणूक करण्याच्या निवडीमध्ये बदल होताना दिसत आहे. गुंतवणूकदार प्रामुख्याने आर्थिक पर्यायांकडे म्हणजेच म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराकडे वळताना दिसत आहेत. याची अनेक कारणे सांगता येतील.

भारतीयांनी एकूण गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक शेअर बाजार व म्युच्युअल फंडात गुंतवली आहे हे पुढील तक्त्यावरून दिसून येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२००७ ते २०१८ या कालावधीत एकूण सरासरी ३.२ टक्के गुंतवणूक भारतीयांनी शेअर बाजार व म्युच्युअल फंडात केली.

(स्त्रोत – सीएलएसए – आरबीआय, आयआरडीए, अम्फी, एमओएसपीआय)

भारतीय गुंतवणूकदारांचा प्रवास (भाग-२)

वरील तक्यात दिसत असल्याप्रमाणे २०१६ पासून भारतीयांची शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मोठा वाटा म्युच्युअल फंडात होणाऱ्या गुंतवणुकीचा आहे. म्युच्युअल फंडातील मोठ्या स्वरुपात प्रसिद्ध पावलेल्या एसआयपी या गुंतवणूक प्रकारात प्रतिमाह भारतीयांनी गुंतवणूक वाढवत नेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)