भारतात गुगल उत्पादने दाखल करणार

नवी दिल्ली – गुगल कंपनीने भारतात गुगल स्मार्ट स्पीकर लॉंच केला आहे. हा स्पीकर लॉच करण्यात आल्यानंतर त्याच्या भारतातील किमतीही जाहीर केल्या आहेत. आणखी काही उत्पादने सादर करण्यात येणार आहेत. यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ऑनलाइन मार्ग उपलब्ध करणयात आला आहे. त्यामध्ये फ्लिपकार्ड या आनलाइन खरेदी विक्री करण्यांच्या ऍपवर उपलब्ध करण्यात येणार आसून 750 किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे लवकरच विक्री करीता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

या स्पीकरचे लॉचिग भारतात करण्यात आले असल्यामुळे भारतीय लोकाकरिता हे स्पीकर वापरण्यास सोपे व्हावे म्हणून कंपनीने सूचना हिंदी भाषेत रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. स्पीकर फ्लिपकार्डवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ऑफर मिळवता येणार आहेत. बाजारात या अगोदर ऍमेझॉन या कंपनीने ईको व ईको डॉट कॉम व ईको डॉट प्लस हे स्पीकर बाजारात लॉंच केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)