भारतमाता विद्यालयास कृतिशील शाळा पुरस्कार

मायणी : कृतिशील शाळा पुरस्कारा समवेत सुरेंद्र गुदगे, प्रमोद इनामदार व शिक्षक.

मायणी, दि. 1 (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीतर्फे दिला जाणारा कृतिशील शाळा पुरस्कार यंदा मायणी येथील कृतिशील शाळा भारतमाता विद्यालयास नुकताच प्राप्त झाला.
राज्यस्तरावरील संस्थेने भारतमाता विद्यालयातील विविध उपक्रम व कृतिशील अध्यापन याची दखल घेवून शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल प्राचार्य प्रमोद इनामदार, सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)