‘भारत’मध्ये सलमान-प्रियांका येणार एकत्र !

अभिनेत्री प्रियांका चोप्रा दोन वर्षांनंतर हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ‘भारत’ या सिनेमात ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. ”सलमान आणि अली अब्बास जफरसोबत काम करायला मी उत्सुक आहे. मला जशी स्क्रिप्ट हवी होती अगदी तशीच ‘भारत’ सिनेमाची आहे”. यामुळे  हिंदी चित्रपटात पुन्हा  येणार असल्याचे प्रियांका म्हणाली.

”प्रियांका चोप्रा या चित्रपटासाठी योग्य आहे. एवढेच नव्हे तर तिच्यापेक्षा उत्तम अभिनेत्री कोणी असूच शकत नाही”, असे अली अब्बास जफर यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘गुंडे’ चित्रपटात प्रियांका दिसली होती. तर सलमानसोबत तिने ‘मुझसे शादी करोगी’, ‘सलाम- ए- इश्‍क’ या चित्रपटात काम केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)