#भारतबंद : शरद पवारांच्या बारामतीतच ‘भारत बंद’ला ठेंगा !

बारामती: आज इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. काल अजित पवार यांनी बारामतीत ‘भारत बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र बारामतीत काँग्रेसचे कार्यालय सोडून कुठेच बंद नसल्याचे दिसून आले. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासूनच उघडलेली दिसून आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)