भाद्रपदी पोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या

चिंबळी – पुणे जिल्हात व खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रातील शेतकरी वर्गाचा आवडता सण म्हणजे भाद्रपती बैलपोळा. हा सण अवघ्या तीन दिवसांवर आला असल्याने लाडक्‍या बैलांना सजविण्यासाठी खेड तालुक्‍यात कुरूळी चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, माजगाव, मरकळ, सोळू, धानोरे, गोलेगाव परिसरातील विविध ठिकाणी अनेक दुकाने सजली आहे.

भाद्रपती बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या घुगंरमाळ, मोसकी घंटी, पायातील तोडे, फुगे, रेबिन झुल, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मुडांवळ्या आदि लागणाऱ्या वस्तूंनी व मातीच्या बैलांनी परिसरतील दुकाने समजली आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)