भाताची रोपे पडू लागली पिवळी

चिंबळी- खेड तालुक्‍यात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या सुरुवातीला भात लागवड करण्यासाठी साखळीची धाड टाकून भात रोपे तयार करून जुलै महिन्यात लागवड केली जाते. परंतु यावर्षी मध्यंतरी पावसाने दीड मारून ढगाळ हवामान निर्माण झाल्याने भात रोपांची वाढ खुटल्याने आणि पिवळे पडल्याने भात लागवड रखडलेली असल्याने शेतकरी आता भात लागवड करण्यासाठी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)