भाटमरळी येथे म. गांधी जयंती कार्यक्रम

सातारा -सातारा तालुक्‍यातील भाटमरळी येथे मंगळवार दि. 2 रोजी सकाळी 9 : 30 वाजता ग्रामपंचायत कार्यक्रमात सरपंच सौ. कविता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपिता म. गांधी यांची 149 वी जयंती समारंभ होणार आहे.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थ्यी, मुख्याध्यापक, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी, कर्मचारी बहुसंख्येत हजर राहणार आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)