कार्ला – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवास कार्ला व एकवीरा विद्या मंदिराच्या वतीने भाजे लेणी व भाजे धबधबा परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

या वेळी भाजे लेणी परिसर व भाजे धबधबा, भाजे लेणी, भाजे परिसरात परिसरात स्वच्छता करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक महादेव हिर्वें, सागर हुलावळे, सचिन हुलावळे, बंटी हुलावळे, गणेश हुलावळे, दिलीप पोटे, संदीप शिर्के, मच्छिंद्र वायकर, प्रदीप जंगम, संदेश हुलावळे, अनिल हुलावळे, फोरोज शेख, आप्पा जंगम यांच्यासह एकवीरा शाळेचे विद्यार्थी व एम.टी.डी. सी. कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)