भाजयुमोच्या उपाध्यक्षपदी स्वप्नील गायकवाड

सातारा – सातारा शहर भाजयुमोच्या उपाध्यक्ष पदावर स्वप्नील गायकवाड यांची नियुक्‍ती करण्यात आली.गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.या वेळी त्यांच्या बरोबर यावेळी शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गायकवाड यांनी येथील नागरिकांना समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.

यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या हस्ते स्वप्नील गायकवाड यांना नियुक्‍ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पप्पू शेठ लेवे, सुधीर पवार, शहर अध्यक्ष विकास गोसावी, शाहरूख शेख, प्रशांत खामकर, अशोक साळुंखे उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)