भाजप सरकार नापास झाले! काँग्रेसची टीका

मुंबई: काँग्रेसकडून भाजपविरोधात राज्यभर जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते भाजपवर टीकास्त्र सोडत आहेत. भाजप सरकार नापास झाले आहे. या सरकार विरोधात काँग्रेससोबत जनसंघर्ष करूया, असे आवाहन काँग्रेसकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

“देशातल्या ३५% सिंचन योजना या महाराष्ट्रात आहेत. गेल्या चार वर्षांत सरकारने सिंचनावर ६४ हजार कोटी रुपये खर्च केले. आणि आजही हे सरकार शेतीला पाणी पुरवू शकत नाही, केळी वाईन उद्योगाची घोषणा तर स्वप्नच ठरलं.” अशी टीका काँग्रेसने केली आहे.

देशातल्या ३५% सिंचन योजना या महाराष्ट्रात आहेत. गेल्या चार वर्षांत सरकारने सिंचनावर ६४ हजार कोटी रुपये खर्च केले. आणि…

Posted by Indian National Congress – Maharashtra on Monday, 8 October 2018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)