भाजप भोर तालुका महिला उपाध्यक्षपदी हेमलता धावले

कापूरहोळ- भारतीय जनता पक्ष भोर तालुका महिला उपाध्यक्षपदी तेलवडी (ता. भोर) येथील हेमलता संतोष धावले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष भोर तालुका महिला अघाडीच्या अध्यक्षा शारदा चोबे यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. भोर तालुक्‍यातून हेमलता धावले यांची निवड झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या येथील पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीने तालुक्‍यातील जाणकारांनी समाधान व्यक्‍त केले असून, तालुक्‍यातून आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)