मुंबई: तुम्हाला एखादी मुलगी पसंद आली तर सांगा तिला पळवून आणतो आणि तुम्हाला देतो, असे म्हणत भाजप आमदार राम कदम यांनी बेताल वक्तव्याची सीमाच पार केली. काल दहीहंडी निम्मित आयोजित कार्यक्रमात राम कदम बोलत होते.

काय म्हणाले आमदार राम कदम ?

मला कोणत्याही कामासाठी भेटू शकता, साहेब मी एका मुलीला प्रपोज केला. ती मला नाही म्हणते. प्लिझ मदत करा! तर शंभर टक्के मदत करेल. आधी मी म्हणेल तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या, जर आई वडील म्हणाले मुलगी पसंद आहे. तर मी तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. दरम्यान, राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)