भाजपच्या ‘कार्यकर्ता महाकुंभ’ला दिग्गज नेत्यांची हजेरी ; काँग्रेसवर हल्लाबोल

भोपाळ: पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त मध्यप्रदेशमध्ये भोपाळ येथे आयोजित “कार्यकर्ता महाकुंभ” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष्य अमित शाह यांनी हजेरी लावली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी भाजपने निमच ते भोपाळ पर्यंत स्पेशल ट्रेन सोडली आहे. मात्र ट्रेन मध्ये कार्यकर्तेच नसल्याची माहिती मिळत नाही. दरम्यान, आयोजित कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
उमा भारती म्हणाल्या, काँग्रेस चे लोक सरकार बनवण्यासाठी भक्तीचे ढोंग करत आहेत. मात्र आम्ही भक्ती साठी सरकारचा त्याग करण्यासाठी थोडा देखील संकोच केला नव्हता.

https://twitter.com/ANI/status/1044494569671454721

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)