भाजपकडून अभिनेते मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह ७ जणांना उमेदवारी

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज ७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या मध्ये केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या समवेत भोजपूरी चित्रपट सृष्टीतील अभिनेते मनोज तिवारी यांचा समावेश आहे.

भाजपने दिल्लीतील चार,तर मध्य प्रदेश मधील इंदूर, उत्तर प्रदेश मधील घोसी, पंजाबमधील अमृतसर येथे प्रत्येकी एक अशा सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

७ मतदार संघ आणि उमेदवार

मध्य प्रदेश, इंदूर – शंकर लालवाणी
पंजाब, अमृतसर – हरदीप पुरी
उत्तरप्रदेश, घोसी – हरिनारायण राजभर
इशान्य दिल्ली – मनोज तिवारी
चांदनी चौक – डॉ. हर्षवर्धन
पश्चिम दिल्ली – प्रवेश वर्मा
दक्षिण दिल्ली – रमेश बिदुरी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)