भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचलं, चार जण अडकल्याची शक्यता

मुंबई : मुंबईतील भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं सार्वजनिक शौचालय खचलं आहे. या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला आहे. ज्या ठिकाणी ही शौचालयं होती तिथे मोठा खड्डा पडला आहे. या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली 2 महिला आणि 2 पुरुष अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचं पथक व आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू झालं आहे.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)