भांडुपमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोटात एकाचा मृत्यू

मुंबई : भांडुपमध्ये फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की हा सिलेंडर 300 मीटर अंतरावर जाऊन पडला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)