भराडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील भराडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गणवेश वाटप कार्यक्रमप्रसंगी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक रमेश खिलारी, सरपंच अर्चना खिलारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर अरगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जांभळे, सोसायटीचे संचालक विश्वनाथ जांभळे,पतसंस्थेचे संचालक कांताराम खिलारी, भाऊसाहेब गावडे, बाळासाहेब खिलारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप लोंढे, उपाध्यक्ष सीताराम जांभळे, चेअरमन शंकर खिलारी, कैलास गाडेकर, ग्रामसेवक, शेलार मॅडम, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)