भयंकर परिस्थिती ! या’ देशात अन्न नसल्याने नागरिकांच्या वजनात घट

व्हेनेझुएला : एकीकडे अन्नाची नासाडी होत असताना व्हेनेझुएला देशात अन्न मिळत नसल्याने एक वेळ उपाशी राहण्याची वेळ तेथील नागरिकांवर आली आहे. यामुळे नागरिकांच्या वजनात तब्बल ८ किलोची घसरण झाल्‍याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

याबाबत तीन विद्यापीठांनी संशोधन करून निष्कर्ष काढले आहेत. या नागरिकांकडे पैसा नसल्‍याने ते अन्नखरेदी करू शकत नाहीत. यामुळे त्यांना अन्न मिळत नाही. गेल्‍या तीन महिन्यांपासून ते दिवसातील एक वेळ उपाशी राहात आहेत. या विद्यापीठांनी देशातील २० ते ६५ वयोगटांतील नागरिकांच्या वजनाची तपासणी केली. त्यात पुरेशा जेवणा अभावी त्यांच्यात ८ किलो इतकी वजनात घट झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)