भजनी मंडळाला साहित्यांचे वाटप

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील मुक्तादेवी भजन मंडळाला जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर यांच्या हस्ते भजनी साहित्यांचे वाटप करण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे देविदास दरेकर यांनी भजनासाठी लागणारे साहित्य मंडळाला दिले आहे. यावेळी पारगावचे शिवसेना शाखाप्रमुख श्रीकांत लोंखडे, दत्तात्रय ढोबळे, चंद्रकांत लोंखडे, उल्हास काळे, दत्तात्रय देवडे समवेत भजनी मंडळातील सदस्य आणि वारकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)