भगीरथ वॉटरफॉल

मुंबई-ठाणे मार्गावर असलेला हा धबधबा भगीरथ वॉटरफॉल किंवा वांगणीचा धबधबा म्हणून ओळखला जातो. अंबरनाथ तालुक्‍यातील बेदी गावाजवळ हे ठिकाण आहे. वांगनी हे रेल्वेस्टेशन आहे. तिथून सुमारे दोन तासांच्या अंतरावर हा धबधबा आहे. एक दिवसाच्या वर्षासहलीसाठी अत्यंत सुंदर आणि सुरक्षित असे ठिकाण आहे.

या ठिकाणी हॉटेल किंवा ढाबा अशी कोणतीही सोय नाही, त्यामुळे खाद्यपदार्थ आपले आपणच घेऊन जावे लागते. रविवारी किंवा सुटीच्या दिवशी या ठिकाणी जाऊन मस्त फ्रेश होऊन पुन्हा आपल्या कामाला लागणे हे सहजसोपे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)