भगव्या दहशतवादप्रकरणी राहुल गांधी माफी मागणार नाहीत

नवी दिल्ली : हैदराबादमधील मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणी असीमानंद आणि अन्य चार जणांची सोमवारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग करून हिंदूंचा अपमान केला असून याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी अशी मागणी भाजपने केली. त्यावर शिवराज पाटील-चाकूरकर यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

शिवराज पाटील म्हणाले की, ‘अशी अनेक प्रकरणं आहेत की, ज्यासाठी भाजपने माफी मागायला हवी. राहुल गांधी यांनी नेमकी कशासाठी माफी मागायला हवी? त्यांच्या घरातील तीन-तीन जणांचे खून झाले. पण तरीही त्यांनी कोणावर आरोप केले नाही.’


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)