ब्रेन स्ट्रोक कोणाला होऊ शकतो?

ब्रेन स्ट्रोक कोणाला होऊ शकतो?

55 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कोणालाही


विशेषत: पुरुषांना आनुवंशिकता असल्यास


उच्च रक्‍तदाब असलेल्यांना


शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असलेल्यांना


धूम्रपान करणा-यांना


मधुमेहाचे रुग्ण


माइल्ड स्ट्रोक ऍटॅक आलेले


नैराश्‍य आलेले किंवा मानसिक तणावाखाली असणारे


अल्कोहोलचं अतिरिक्‍त सेवन करणारे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
19 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)