ब्रेन स्ट्रोकची लक्षणं…

डोळ्यांपुढे अंधारी येणं


चालताना अडखळणं अथवा शरीराचं संतुलन बिघडणं


बोलताना अडखळणं


समरणशक्तीवर परिणाम होणं


बधिरता येणं


अशक्‍तपणा येणं


धुरकट किंवा दुहेरी प्रतिमा दिसणं


अचानक डोकेदुखी उद्भवणं


लहान स्वरूपाच्या स्ट्रोकमध्ये मात्र अशी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र तरीही मेंदूच्या पेशी निकामी करण्याचं काम होत असतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
3 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)