ब्रेकफेल झालेल्या ट्रकने उडविला टोलनाका

पाडेगाव येथील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली
लोणंद, दि. 6 (प्रतिनिधी) – लोणंद-निरा रस्त्यावरील पाडेगाव टोलनाक्‍यावर ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात टोलनाक्‍याच्या बुथ तसेच पत्र्याचे शेड मोडून रस्त्यावर पडले तर ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघातात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघातात ट्रकचा चालक व क्‍लिनर किरकोळ जखमी झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
59 :thumbsup: Thumbs up
4 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
13 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)