बोरीपार्धी येथे विविध विकासकामांना सुरुवात

केडगाव- बोरीपार्धी (ता. दौंड) येथे नुकतेच विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले.
ग्रामपंचायतअंतर्गत होणाऱ्या या विकासकामांच्यामध्ये इंदिरानगर येथील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, बेथल
चाळ भागातील बंदिस्त गटार या कामांचा समावेश आहे. या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी भीमा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, गावच्या सरपंच रेखा दत्तात्रय गडदे, माजी सरपंच जयदीप सोडनवर, माजी उपसरपंच प्रकाश मोरे, सोमनाथ गडदे, खरेदी-विक्री संघाचे संचालक भानुदा नेवसे, विलास कोळपे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)