बॉलिवूड कलाकारांचे नवीन वर्ष ‘येथे’ होणार सेलिब्रेट

मुंबई – बघता-बघता 2017 वर्ष संपलेही आज याला गुड बाय करण्याची आणि 2018 या नवीन वर्षांचे स्वागत करण्याची वेळ आली आहे. नववर्ष तर सगळेच आपल्या पद्धतीने साजरे करतात. याला बॉलिवूडही काही अपवाद नाही. त्यांनीही याचे काही नियोजन केले आहे. जाणून घेऊया कुठे कोण करणार यंदाचे न्यू इअर सेलिब्रेशन…

दीपिका

-Ads-

दीपिका पादुकोण यंदा नववर्ष व्हिएन्ना येथे साजरे करणार आहे. ती सध्या येथे पोहोचली असून तिने फोटोही शेअर केला आहे.

आलिया

आलिया भट्ट आपल्या फ्रेंडससोबत बालीमध्ये नवीन वर्षांचा आनंद घेणार आहे. शेअर केलेल्या फोटोवरुन तिच्या चेहऱ्यावरील उत्सुकत स्पष्ट दिसत आहे.

करीना कपूर

करीना कपूर आणि पती सैफ अली खान मुलगा तैमूरसोबत स्वित्झर्लंडमध्ये आहेत. येथे त्यांची धम्माल मस्ती सुरू आहे.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा पती विराटसोबत साऊथ आफ्रिकेत गेली असून ती येथे नवीन वर्ष साजरे करणार आहे.

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंक्कल खन्नासोबत केपटाउन येथे नववर्ष सेलिब्रेट करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)