बॉक्स ऑफिसवर अनुष्का शर्मा आणि जॉन अब्राहम यांच्या फिल्म्सची होणार टक्कर  

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची ‘परी’ या हॉरर थ्रिलर फिल्म आहे, आणि ‘परमाणु’ ही जॉन अब्राहम ची फिल्म आहे. परमाणु ही फिल्म द स्टोरी ऑफ पोखरण यावर आधारित आहे. या दोन्ही फिल्मची सहनिर्मिती प्रेरणा अरोडा यांची आहे. या दोन्ही फिल्म्स २ मार्चला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत.

प्रेरणा यांचे म्हणणे आहे की, दोन्ही फिल्मच्या कथा पूर्णपणे वेगळ्या आहेत. या फिल्म्सना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर या फिल्म्स चे निर्माते कोण आहे याचा काहीच फरक पडणार नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)