बेनालीचे उत्पादन भारतात होणार 

हैदराबाद: इटलीतील सुपर बाईक निर्माती कंपनी बेनाली तेलंगणात उत्पादन करणार आहे. कंपनीचा तेलंगणा सरकारबरोबर सहकार्य करार झाला आहे. त्यानुसार सुरुवातीला कंपनी एएआरआय- महावीर समूहाच्या माध्यमातून बाईकचे असेंब्लींग करणार आहे. त्या
नंतर मेक इन इंडिया धोरणानुसार प्रत्यक्ष उत्पादन घेण्यात येणार आहे. बेनालीने भारतात आतापर्यंत 5650 बाईक विकल्या आहेत. आता एएआरआयच्या माध्यमातून देशात डिलरची संख्या वाढविण्यात येणार आहे. अगोदर विकल्या गेल्या वाहनांची देखभाल करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)