बॅलेट पेपरनेच मतदान व्हावे – सुप्रिया सुळे

सध्या राज्यात सुरू असणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये इव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडल्यानंतर सर्व स्तरातून ईव्हीएम मशीन बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या प्रकारांमधून ईव्हीएम मशीनमध्ये फारच मोठी गडबड असल्याचे दिसत आहे. सध्या पोटनिवडणुकांचीच अशी स्थिती आहे तर देशातील व राज्यातील निवडणुका कशा होतील. त्यामुळेच पारदर्शी निवडणुका होण्यासाठी बॅलेट पेपरचाच पर्याय निवडणूक आयोगाने स्विकारावा. अनेक प्रगत देश अशाच प्रकारे मतदान घेतात आपणही तीच पध्दती अवलंबवावी असेही सुळे म्हणाल्या

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)